संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
कामेरी ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र, कामेरी (डिजिटल काॅमन सर्विस सेंटर) च्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जात आहेत. केंद्रचालक दाऊद अजीज तानेखान व त्यांचे सहकार्य तेजस्विनी खंडागळे, मोहसिन मुल्ला, मुबीना मगदूम हे सर्व जण नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतात आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करतात. खाते उतारा, 7/12 उतारा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, अंपग दाखला, अंपग प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला, जेष्ठ नागरिक, जातीचा दाखला, साधारण शपथपत्र, हाॅटेल परवाना, भाडेपट्टा करार पत्र, असे सर्व प्रकारचे दाखले प्रमाणपत्र, रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, सर्व प्रकारचे प्रतिज्ञापत्र, गॅझेट (राजपत्र), निराधार पेशन योजना, फुड लायसन्स, उदयोग आधार कार्ड, शाॅप ॲक्ट लायसन्स, बॅक सेवा - युनियन बॅंक ऑफ इंडिया, HDFC, मध्ये नवीन सेव्हीग व कंरट खाते चालु करणे, पैसे भरणे-काढणे, अशी 200 पेक्षा जास्त प्रकारच्या अनेक उपयुक्त कागदपत्रे आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेचीही बचत करते
नमस्कार....
आपल्या सोसायटी चे नवीन इमारत बांधकाम चालू झाले आहे.
आपण त्या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी.
तसेच बांधकाम करतांना काय तांत्रिक अडचण येतात.
त्या बद्दल आपण योग्य ते मार्गदर्शन करावे.
अशी मी आपणास विनंती करीत आहे.
सहकार्याची अपेक्षा धन्यवाद...!
:-
संग्राम जगदीश पाटील,
चेअरमन
राजारामबापू पाटील
वि.का.स. सेवा सोसा.
कामेरी.
ठिकाण - सोसायटी प्रांगणात
नमस्कार
प्रजासत्ताक दिनानिमित्त सोसायटी प्रांगणात गुरुवार दि. 26/01/23 रोजी स. 7 वा. ध्वज मानवंदना करण्यासाठी आपण व आपले मित्र परिवार यांनी ...
ठिकाण - सोसायटी प्रांगणात
ठिकाण - सोसायटी कार्यालयात
नमस्कार
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सोसायटी कार्यालयात मंगळवार दि.17/01/23 रोजी सकाळी 9 वाजता अभिवादन करण्यासाठी वेळे...
ठिकाण - सोसायटी कार्यालयात
ठिकाण - सोसायटी कार्यालयात
नमस्कार
कै. शामराव रामचंद्र पाटील (मामा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या सोसा. कार्यालय मध्ये दि.06/01/23 रोजी स.9 वा. अभिवादन करण्यासाठी वेळ...
ठिकाण - सोसायटी कार्यालयात
ठिकाण - कामेरी येडेनिपाणी सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या; कामेरी मधील कृषीभूषण जगदीश पाटील (आप्पा) सभागृह
राजारामबापू पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित कामेरी, ता.वाळवा, जि.सांगली. या संस्थेची 24 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनां...
ठिकाण - कामेरी येडेनिपाणी सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या; कामेरी मधील कृषीभूषण जगदीश पाटील (आप्पा) सभागृह
ठिकाण - जगदीश पाटील (आप्पा) यांच्या घरी.
नमस्कार
आपणास कळविण्यात येते की, आपल्या सोसायटी चे संस्थापक कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा) यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी आपण ...
ठिकाण - जगदीश पाटील (आप्पा) यांच्या घरी.
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.