संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
ता. 07/07/2023
कामेरी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि; सांगली चे वाळवा तालुका विभागीय
अधिकारी (टि.एस.आय.) मा.श्री. संजय पाटील (काका) व कृष्णा सहकारी बॅक लि; कराड चे रि. कार्यकारी संचालक मा.श्री. चंद्रकांत कापसे (साहेब) यांनी राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी च्या नवीन इमारत बांधकाम ठिकाणी भेट दिली. व सोसायटी चेअरमन मा.श्री. संग्राम जगदीश पाटील (आण्णा) यांनी नवीन इमारत बांधकामाची माहिती दिली.
यावेळी सोसायटी चेअरमन मा.श्री. संग्राम जगदीश पाटील (आण्णा) व जेष्ठ सभासद मा.श्री. रंगराव पाटील (काका) यांनी त्याचा सत्कार केला.
यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि शाखा कामेरी चे फिल्ड ऑफीसर मा.श्री. प्रशांत शेळके (साहेब), शाखा अधिकारी विकास महाडिक (नाना), कॅशियर मा.श्री. प्रकाश जाधव (भाऊ), क्लार्क मा. सुवर्णा पाटील (मॅडम), ए. एस. जमादार (मॅडम), मा.श्री. अशोक पवार (दादा), सोसायटी संचालक मा.श्री. विकास पाटील (अध्यक्ष), मा.श्री. अनिल पवार (पोपट), क्लार्क मा.श्री. सर्जेराव पाटील (भाऊ), सेतू केंद्र संचालक मा.श्री. दाऊद तानेखान (भैय्या), मा.श्री. अमर पाटील (भैय्या), संगणक अधिकारी मा.श्री. संतोष जाधव (मारुती साहेब) व सभासद उपस्थित होते.
ता. 09/01/2023
कामेरी : सहकारी संस्था वाळवा - इस्लामपूर सहाय्यक निबंधक मा. रंजना बारहाते (मॅडम) यांनी राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी नवीन इमारत बाधकाम ठिकाणी भेट दिली. व इंजिनिअर मा.श्री. हर्षवर्धन पाटील (साहेब) यांनी नवीन इमारत बाधकामाची माहिती दिली.
यावेळी सोसायटी चेअरमन मा.श्री. संग्राम जगदीश पाटील (आण्णा) यांनी त्याचा सत्कार केला.
यावेळी सोसायटी संचालक मा.श्री. विकास पाटील (अध्यक्ष), मा.श्री. अनिल पवार (पोपट), मा.श्री. सुधीर आढाव (पंच), मा.श्री. जयकर पवार (भाऊ), मा.श्री. सयाजी जाधव (दादा), सचिव मा.श्री. अनिल धनवडे (साहेब), क्लार्क मा.श्री. सर्जेराव पाटील (भाऊ) व सभासद उपस्थित होते.
ता. 31/08/2022
कामेरी : कृषीभूषण स्वर्गीय जगदीश शामराव पाटील आप्पांच्या जयंती निमित्त कृष्णा बॅंकेचे चेअरमन मा. डॉ. अतुल भोसले (बाबा), यांच्या शुभ हस्ते राजारामबापू पाटील विकास सोसायटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हा परीषद माजी अध्यक्ष देवराज पाटील (दादा) यांच्या अध्यक्षतेखाली व सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित पाटील (दादा), य. मो. कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील (काका), कृष्णा बॅंक बोर्ड ऑफ़ मॅनेजमेंट सदस्य सुनिल पाटील (बापू ), युवा नेते व सोसायटी चेअरमन संग्राम पाटील (आण्णा), माजी पंचायत समिती सदस्य छगन पाटील (दादा), पोलीस पाटील महादेव पाटील, कामेरी येडेनिपाणी पाणी पुरवठा संस्थेचे संचालक तुकाराम पाटील (बंडा काका), यशवंत पाटील (भाऊ), सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच योगेश पाटील, माजी उपसरपंच तानाजी माने (गट्टू मिस्त्री), माजी उपसरपंच केशव पाटील (स्वामी ), सोसायटी व्हा. चेअरमन जयसिंग पाटील (मामा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), निवास माने (आण्णा), युवराज पाटील (लाला), अनिल पवार (पोपट), पोपट कदम (अध्यक्ष), सुर्याजी पाटील (दादा), अधिक पाटील (दादा), जमाल मुल्ला (पंच), सुधीर आढाव (पंच), रंगराव पाटील (काका), आबासाहेब पाटील (भाऊ), धनाजी पाटील (नाना), सर्जेराव पाटील (भाऊ), माजी चेअरमन केशव पाटील (भाऊ), माजी संचालक विकास पाटील (काका), राजेंद्र पाटील (बप्पा), भोपाल राजमाने (आण्णा), शशिकांत पाटील (काका), राजेंद्र निंबाळकर (भाऊ), विवेक लोहार (बापू), भगवान पाटील (पोपट पंच), व गावातील सर्व प्रमुख नेते मंडळी, सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.