संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
सोसायटी चेअरमन रणजित जगदीश पाटील (दादा) हे सोसायटीची वार्षिक सर्व साधरण सभा मध्ये सभासदांना मार्गदर्शन करताना. तर यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सोसायटी चेअरमन रणजित जगदीश पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीने प्रथम लाभांश रक्कम वाटप माजी चेअरमन केशव पाटील यांच्या हस्ते भगवन कदम यांना दिला. तर यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक व सोसायटी संस्थापक जगदीश पाटील (आप्पा) याच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी निवडणूक सन 2010 ची बिनविरोध झाली.
वस्त्र उद्योग महामंडळ अध्यक्ष दिलीप पाटील (तात्या) यांच्या हस्ते प्रथम कर्ज माफी मजुरीचे पत्र गणपती पाटील यांना वाटप करताना. सोबत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक भीमराव पाटील (आण्णा), जगदीश पाटील (आप्पा), सोसायटी चेअरमन रणजित पाटील (दादा) व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
स्व. शामरावमामा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन करताना सोनहिरा सहकारी साखर कारखाना चेअरमन मोहनराव कदम (शेठ) सोबत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक जगदीश पाटील (आप्पा), व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सोसायटी रजिस्टर प्रमाणपत्र देताना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अधिकारी एन. बी. गोरे
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.