संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा) सहाय्यता निधी मधून कर्जदार सभासंदाच्या मध्ये कॅन्सर ग्रस्त व गंभीर आजार, अंपग असणारे सभासद असेल तर या निधी मधून त्या व्यक्तीस अर्थ सहाय्य केले जाते. तसा विषय वार्षिक सर्वसाधारण सभा मध्ये सभासदाच्या मागणीवरून दिनाक - 27/03/2021 रोजी मध्ये ठराव नबर - 06 ने मजुर झाले आहे.
दिनाक - 10/09/2021
कर्जदार सभासंद बाबुराव हिदुराव पाटील यांना पोटाचा कॅन्सर आहे. त्याचे चिरजीव वैभव पाटील यांना चेक देताना. शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मानसिंगराव नाईक (भाऊ).
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस भिमराव पाटील (आण्णा), सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. देवराज पाटील (दादा), माजी उपाध्यक्ष रणजित पाटील (दादा), माजी सदस्या छाया पाटील (दीदी), सुनिल पाटील (बापू), सागर पाटील (काका), वारणा कारखाना संचालक उदय पाटील (मामा), विक्रम पाटील (आबा), युवा नेते संग्राम पाटील (आण्णा), छगन पाटील (दादा), संग्राम पाटील (पोलीस पाटील), डॉ. रणजित पाटील (दादा), तुकाराम पाटील (बंडा काका), तसेच सोसायटी चे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
दिनाक - 31/08/2022
कर्जदार सभासंद चद्रकात वसत पाटील हे अपग आहेत. तर त्यांना चेक देताना. कृष्णा बॅंकेचे चेअरमन मा. डॉ. अतुल भोसले (बाबा),
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराज पाटील (दादा), सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित पाटील (दादा), य. मो. कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील (काका), कृष्णा बॅंक बोर्ड ऑफ़ मॅनेजमेंट सदस्य सुनिल पाटील (बापू ), राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस छाया पाटील (काकी), सोसायटी चेअरमन संग्राम पाटील (आण्णा), माजी सरपंच जयराज पाटील (दादा), अतुल पाटील (बापू ) पेठ, दि. बा. पाटील (आप्पा), एम. के. जाधव (दाजी), यशवंत ग्लुकोजचे संचालक शहाजी पाटील (बापू), डॉ. रणजीत पाटील (दादा), माजी जि. प सदस्य विलास माने (आण्णा), माजी सरपंच अशोक कुंभार (बापू), माजी पंचायत समिती सदस्य छगन पाटील (दादा), पोलीस पाटील महादेव पाटील, कामेरी येडेनिपाणी पाणी पुरवठा संस्थेचे संचालक तुकाराम पाटील (बंडा काका), यशवंत पाटील (भाऊ), सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच योगेश पाटील, माजी उपसरपंच तानाजी माने (गट्टू मिस्त्री), माजी उपसरपंच केशव पाटील (स्वामी ), सोसायटी व्हा. चेअरमन जयसिंग पाटील (मामा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), निवास माने (आण्णा), युवराज पाटील (लाला), अनिल पवार (पोपट), पोपट कदम (अध्यक्ष), सुर्याजी पाटील (दादा), अधिक पाटील (दादा), जमाल मुल्ला (पंच), सुधीर आढाव (पंच), रंगराव पाटील (काका), आबासाहेब पाटील (भाऊ), धनाजी पाटील (नाना), सर्जेराव पाटील (भाऊ), माजी चेअरमन केशव पाटील (भाऊ), माजी संचालक विकास पाटील (काका), राजेंद्र पाटील (बप्पा), भोपाल राजमाने (आण्णा), शशिकांत पाटील (काका), राजेंद्र निंबाळकर (भाऊ), विवेक लोहार (बापू), भगवान पाटील (पोपट पंच), व गावातील सर्व प्रमुख नेते मंडळी, सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.