संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
सामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक हातभार लावण्यासाठी सोसायटी कडून गाय / म्हैस कर्ज प्रकरण करण्यात आले. तर जनावराच्या वरती सुरक्षा विमा करत असत.
सामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक अडचणी सहाय्य करणे.
सत्यजित देशमुख ( भाऊ) यांच्या हस्ते सभासदांना सोसायटी मार्फत शेती अवजारे व वाहन तारण कर्ज वाटप करताना. सोबत सोसायटी मार्गदर्शक शामराव पाटील (मामा), राजारामबापू पाटील साखर कारखाना संचालक जे.वाय.पाटील (आप्पा), जगदीश पाटील (आप्पा), व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सामान्य शेतकऱ्यांचे घर बाधणीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
संस्थापक जगदीश पाटील (आप्पा) याच्या हस्ते संस्था हमी पत्रावरती रासायनिक खते, सेद्रिय खते, बिबियाणे चे हमी पत्र वाटप करताना.
सत्यजित देशमुख ( भाऊ) यांच्या हस्ते धनाजी कदम यांना सोसायटीचा पहिला धनादेश पिक कर्जाचा वाटप करताना. सोबत संस्थापक जगदीश पाटील (आप्पा) व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सोसायटी सभासद हा शासकीय व निमशासकीय कर्मचारी असल्यास त्याना मिळणाऱ्या दरमहाच्या पगार रकमेच्या तारणावर थेट कर्ज पुरवठा योजनेखाली मुदती थेट कर्ज पुरवठा केला जातो या बाबतचे धोरण पुढील प्रमाणे....
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.