संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
तारीख - 06/06/2023
कामेरी येडेनिपाणी सहकारी पाणी पुरवठा संस्था व राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रा मध्ये यश संपादन केलेल्या मान्यवरांचे सत्कार लोकनियुक्त सरपंच मा. रणजित जगदीश पाटील (दादा) व राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मा. संग्राम जगदीश पाटील (अण्णा) यांच्या प्रमुख उपस्थितीत खालील मान्यवर व्यक्तीचा सत्कार करण्यात आला.
1) दिलीप क्षीरसागर पत्रकार हे वाळवा तालुका शिक्षण संस्थे मधून सेवा निवृत्त झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
2) अजय माने मुंबई पोलीस मध्ये निवड झाली.
3) सद्दाम संदे यांची मुंबई पोलीस मध्ये निवड झाली.
4) अतुल पाटील यांची MSEB मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली.
5) धैर्यशील सावंत यांची महाराष्ट्र राज्य वन विभाग मध्ये गार्ड म्हणून निवड झाली आहे.
वरील प्रमाणे विविध क्षेत्रात निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी माजी सरपंच अशोक कुंभार (बापू), मारुती पाटील (साहेब), दिनेश जाधव (उद्योजक), नागनाथ रास्कर (भाऊ), शरद पाटील (काका), प्रदिप पाटील (नाना), धनाजी बारपटे (आबा), विकास पाटील (अध्यक्ष), युवराज पाटील (लाला), रंगराव पाटील (काका), निवास माने (आण्णा), सुर्याजी पाटील (दादा), आबासो पाटील (भाऊ), अधिक पाटील (दादा), जमाल मुल्ला (पंच), सर्जेराव पाटील (भाऊ) तसेच कामेरी येडेनिपाणी सहकारी पाणी संस्थेचे व राजारामबापू पाटील सोसायटीचे सभासद व कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते. राजेश पाटील (भाऊ) यांनी स्वागत केले. सोसायटी सचिव अनिल धनवडे (साहेब) यांनी आभार मानले. तर रवींद्र पाटील (बापू) यांनी सूत्रसंचालन केले.
तारीख - 06/06/2023
कामेरी (ता.वाळवा, जि.सांगली.) सांगली जिल्हा परीषद मा. उपाध्यक्ष रणजीत पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखालील व राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मा. संग्राम जगदीश पाटील (अण्णा) यांच्या प्रमुख उपस्थितीत राजारामबापू पाटील वि.का.स. सोसायटीची व्हा. चेअरमन सुधीर आनंदा आढाव (पंच) यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी यावेळी माजी सरपंच अशोक कुंभार (बापू), मारुती पाटील (साहेब), दिनेश जाधव (उद्योजक), नागनाथ रास्कर (भाऊ), शरद पाटील (काका), प्रदिप पाटील (नाना), धनाजी बारपटे (आबा), विकास पाटील (अध्यक्ष), युवराज पाटील (लाला), रंगराव पाटील (काका), निवास माने (आण्णा), सुर्याजी पाटील (दादा), आबासो पाटील (भाऊ), अधिक पाटील (दादा), जमाल मुल्ला (पंच), सर्जेराव पाटील (भाऊ) तसेच कामेरी येडेनिपाणी सहकारी पाणी संस्थेचे व राजारामबापू पाटील सोसायटीचे सभासद व कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते.
तारीख - 13/05/2023
कामेरी गावचे लोकनियुक्त सरपंच व सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री. रणजीत जगदीश पाटील ( दादा ) यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी , कामेरी यांचेकडून बगाडाची प्रतिकृती देऊन शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी सोसायटीचे चेअरमन मा. श्री. संग्राम जगदीश पाटील ( आण्णा ), व्हा.चेअरमन श्री.जयसिंग पाटील ( मामा ), संचालक श्री.विकास पाटील (अध्यक्ष), श्री.अधिक पाटील (दादा), श्री.निवास माने (आण्णा), श्री.अनिल पवार (पोपट), श्री.सुर्याजी पाटील (दादा), श्री.रंगराव पाटील (काका), श्री.जमाल मुल्ला ( पंच ), श्री.युवराज पाटील ( लाला ) , श्री.सुधीर आढाव (पंच), श्री. विवेक लोहार (बापू), श्री.आबासो पाटील (भाऊ), श्री.सर्जेराव पाटील (भाऊ), डाॅ. संदिप पाटील (अध्यक्ष) व सभासद उपस्थित होते.
तारीख - 13/08/2022
कामेरी : राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटीच्या वतीने तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन संग्राम पाटील (आण्णा), व्हा.चेअरमन जयसिंग पाटील (मामा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), निवास माने (आण्णा), युवराज पाटील (लाला), अनिल पवार (पोपट), अधिक पाटील (दादा), सुधीर आढाव (पंच), रंगराव पाटील (काका), आबासाहेब पाटील (भाऊ), सचिव अनिल धनवडे (साहेब), सर्जेराव पाटील (भाऊ), सुर्यकांत पाटील (बंडा), कोडीराम माने (बापू), गणपती पाटील (महाराज), जालिंदर खंडागळे (भाऊ), महेश पाटील (उद्योजक), दिनकर पाटील (तात्या), रोहित गायकवाड (नामदेव), शहाजी पाटील (बापू), श्रीपती माने (पैलवान), संतोष पाटील (भाऊ), व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
दिनांक - 06/06/2022
कामेरी (ता.वाळवा, जि.सांगली.) सांगली जिल्हा परीषद मा. उपाध्यक्ष रणजीत पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखालील राजारामबापू पाटील वि.का.स. सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली.
संग्राम जगदीश पाटील (आण्णा) यांची चेअरमन पदी व जयसिंग खाशाबा पाटील (मामा) यांची व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.
संचालकपदी निवास माने (आण्णा), सुर्याजी पाटील (दादा), विकास पाटील (अध्यक्ष), युवराज पाटील (लाला), अनिल पवार (पोपट), पोपट कदम (दादू), अधिक पाटील (दादा), जमाल मुल्ला (पंच), सुधीर आढाव (पंच), रेखा पाटील (काकी), मालन पाटील (काकी) यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. एच. पाटील (मोकाशी साहेब) यांनी काम पाहिले.
यावेळी प्रमोद पाटील (GS), शरद पाटील (काका), अशोक कुभांर (बापू), जयकर पवार (भाऊ), रंगराव पाटील (बापू), आबासो पाटील (भाऊ), तुकाराम पाटील (काका), कोडीराम माने (बापू), प्रदिप पाटील (नाना), राजेश पाटील साहेब), सर्जेराव पाटील (भाऊ) व सभासद उपस्थित होते.
तारीख - 21/03/2022
कामेरी : चि. राजलक्ष्मी रणजित पाटील (राज दीदी ) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी यांच्या सहकार्याने सभासद राजेश पाटील (साहेब) व बाळासो पवार (आप्पा) यांना दुचाकी वाहना करीता कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी सांगली जि. प. माजी उपाध्यक्ष रणजित पाटील (दादा), विक्रम पाटील (आबा), संग्राम पाटील (आण्णा), चेअरमन निवास माने (आण्णा), व्हा.चेअरमन सूर्याजी पाटील (दादा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), जयसिंग पाटील (भाऊ), अनिल पवार (पोपट), सुधीर आढाव (पंच), जमाल मुल्ला (पंच), आबासो पाटील (भाऊ), रंगराव पाटील (काका), मारुती पाटील (साहेब), सर्जेराव पाटील (भाऊ), चंद्रकांत पाटील (दादा), धनाजी पवार (बंडा), विकास पाटील (संदिप), युवराज पाटील (लाला), संदिप पाटील (राजू), सागर पाटील (बबलू), अमर पाटील (भैय्या), सुशांत माने (भैय्या) ग्रामस्थ उपस्थित होते.
दिनांक - 04/02/2022
कामेरी (ता.वाळवा, जि.सांगली.) गावचे सुपुत्र व राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ चे सांगली विभाग प्रमुख (क्लस्टर हेड ) व बँकेचे माजी संचालक भास्कर कणसे (दादा) हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले बद्दल राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी कडून सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित पाटील (दादा) व संग्राम पाटील (आण्णा) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन निवास माने (आण्णा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), अनिल पवार (पोपट), पोपट कदम (दादा), जयसिंग पाटील (भाऊ), आबासाहेब पाटील (भाऊ), विवेक लोहार (बापू), मारुती पाटील (साहेब), रघुनाथ पवार (आप्पा), संपत कदम (आप्पा), चंद्रकांत पाटील (दादा), राजेश पाटील (भोलानाथ), सागर पाटील (बबलू), सर्जेराव पाटील (भाऊ), व सभासद उपस्थित होते.
दिनांक - 16/09/2021
कामेरी गावचे नवीन तलाठी महादेव रामचंद्र वंजारी (आण्णा) यांनी राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी ला सदीच्छा भेट दिली.
त्यावेळी त्याचा सत्कार जेष्ठ सभासद रंगराव पाटील (काका) यांनी सत्कार केला.
यावेळी संग्राम पाटील (आण्णा), विकास पाटील (अध्यक्ष), राजेद्र निबाळकर (भाऊ), जमाल मुल्ला (पच), दाउद तानेखन (भैय्या), संर्जेराव पाटील (भाऊ), चद्राकांत पाटील (दादा) उपस्थित होते.
तारीख - 10/09/2021
कामेरी येथील राजारामबापू पाटील सह. सेवा सोसायटी मध्ये सोसायटी चे संस्थापक कृषीभूषण कै. जगदीश शामराव पाटील (आप्पा) यांच्या जयंती निमित्त सोसायटीचे सॉफ्टवेअर, वेब साईट, मोबाईल ॲप, संगणक चे उद्घाटन शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मानसिंगराव नाईक (भाऊ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस भिमराव पाटील (आण्णा), सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. देवराज पाटील (दादा), माजी उपाध्यक्ष रणजित पाटील (दादा), जिल्हा परिषद माजी सदस्या छाया पाटील (दीदी), सुनिल पाटील (बापू), सागर पाटील (काका), वारणा कारखाना संचालक उदय पाटील (मामा), विक्रम पाटील (आबा), युवा नेते संग्राम पाटील (आण्णा), छगन पाटील (दादा), संग्राम पाटील (पोलीस पाटील), डॉ. रणजित पाटील (दादा), तुकाराम पाटील (बंडा काका), तसेच सोसायटी चे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
सयाजी माने (साहेब) यानी सॉफ्टवेअर, वेब साईट, मोबाईल ॲप, संगणक याची माहिती दिली.
तारीख - 09/09/2021
राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी कार्यालय मध्ये सांगली जिल्हा पालक मत्री ना. जयंतरावजी पाटील (साहेब) यांच्या फोटोचे अनावरण जेष्ठ सभासद रंगराव पाटील (काका) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संग्राम पाटील (आण्णा), चेअरमन निवास माने (आण्णा), व्हा. चेअरमन सुर्याजी पाटील (दादा), संचालक राजेंद्र निंबाळकर (भाऊ), जमाल मुल्ला (पंच), विवेक लोहार (बापू), विकास पाटील (अध्यक्ष), आबासो पाटील (भाऊ), पोपट कदम (दादा), सर्जेराव पाटील (भाऊ), चंद्रकांत पाटील (दादा) उपस्थित होते.
तारीख - 04/08/2021
योगेश पाटील यांची कामेरी ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी कडून सत्कार करण्यात आला. यावेळी संग्राम पाटील (आण्णा), विकास पाटील, पोपट कदम, जयसिंग पाटील, राजेंद्र निंबाळकर, अनिल पवार उपस्थित होते.
तारीख - 02/03/2021
कृषीभूषण कै. जगदीश पाटील (आप्पा ) यांच्या प्रतिमेचे अनावरण
कामेरी : कामेरी येथील राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी मर्या; कामेरी मधील संस्था कार्यालयात कृषीभूषण कै. जगदीश शामराव पाटील (आप्पासाहेब ) यांच्या प्रतिमेचे अनावरण कामेरी गावचे माजी उपसरपंच मा.तानाजी माने यांच्या हस्ते करण्यात आले.
मा.संग्राम जगदीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कामेरी येडेनिपाणी सहकारी पाणी पुरवठा संस्था माजी संचालक राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे चेअरमन निवास माने, व्हा.चेअरमन सुर्याजी पाटील, संचालक विकास पाटील, जयसिंग पाटील, जमाल मुल्ला, राजेंद्र निंबाळकर, पोपट कदम, सुधीर आढाव, मालन पाटील, रेखा पाटील, रंगराव पाटील, आबासो पाटील, रवींद्र पाटील, अशोक महाडिक, सुनील पवार, अर्जुन पाटील, अधिक पाटील, पंढरीनाथ पाटील, धनंजय पाटील, इर्शाद पठाण, दाऊद तानेखान, बाबुराव कणसे, शिवाजी सुतार, विजय कापसे, धोडीराम पाटील, रमेश पाटील, धनाजी पवार, अच्युतराव लोहार, अनिल धनवडे, सर्जेराव पाटील व सभासद उपस्थित होते.
तारीख - 19/01/2021
राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी मर्यादित कामेरी मार्फत सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बॅक शाखा कामेरी चे शाखाधिकारी एस.आर.पाटील (दादा) यांची बॅक इन्स्पेक्टर पदी रेठरे हरणाक्ष शाखे मध्ये निवड झाली. त्या बद्दल त्याचा सत्कार संग्राम जगदीश पाटील (आण्णा) यांनी केला.
यावेळी कामेरी शाखेचे बॅक इन्स्पेक्टर अशोक पाटील (दादा), कॅशियर प्रकाश जाधव (भाऊ), ज्युनियर असिस्टंट मयुर पाटील (भैय्या), अफसाना जमादार (मॅडम), अशोक महाडिक (भाऊ), संस्थेचे व्हा. चेअरमन सूर्याजी पाटील (दादा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), राजेंद्र निंबाळकर (भाऊ), जमाल मुल्ला (पंच), धोडीराम पाटील (अण्णा), सचिव अनिल धनवडे (साहेब), सर्जेराव पाटील (भाऊ), शुभम पाटील (भैय्या) उपस्थित होते.
तर जयंवत पाटील (अंकल) यांनी स्वागत केले. माणिक पाटील (सर) यांनी आभार मानले..
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.