संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
तारीख -15/10/2023
कामेरी : येथील राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी मध्ये सोसायटी संस्थापक कृषिभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा) यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमेचे पुजन बिलाल ग्राहक सेवा केंद्र संचालक इर्शाद पठाण (भैय्या) यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुण्याचा सत्कार माजी सरपंच अशोक कुंभार (बापू) यांनी केला.
यावेळी सोसायटीचे चेअरमन संग्राम जगदीश पाटील (आण्णा), व्हा.चेअरमन सुधीर आढाव (पंच), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), अनिल पवार (पोपट), जमाल मुल्ला (पंच), पोपट कदम (दादा), युवराज पाटील (लाला), अधिक पाटील (दादा), जयसिंग पाटील (मामा), रंगराव पाटील (काका), आबासाहेब पाटील (भाऊ), पोपट कदम (दादू), सुर्याजी पाटील (दादा), निवास माने (आण्णा), अॅड. धनाजी पाटील (नाना), क्लार्क सर्जेराव पाटील (भाऊ), बांधकाम सुपरवायझर रमेश पवार (सावकर), सभासद जगन्नाथ पाटील (बापू), विवेक लोहार (बापू), बुथ कमिटी अध्यक्ष सुर्याजी पाटील (गणा), धनाजी शिंदे (भाऊ), नाझीर पिरजादे (सर), इरफान पठाण (भैय्या), इलियास पिरजादे (साहेब), अमर पाटील (भैय्या), चंद्रकांत पाटील (भाऊ) व ग्रामस्थ उपस्थित होते.
तारीख - 19/09/2023
कामेरी : सोसायटी संस्थापक कृषिभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा) यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतिमेचे पुजन सोसायटी व्हा.चेअरमन सुधीर आढाव (पंच), यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कामेरी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच रणजित जगदीश पाटील (दादा), सोसायटी चेअरमन संग्राम जगदीश पाटील (आण्णा), सोसायटी संचालक विकास पाटील (अध्यक्ष), अनिल पवार (पोपट), जमाल मुल्ला (पंच), पोपट कदम (दादा), युवराज पाटील (लाला), अधिक पाटील (दादा), जयसिंग पाटील (मामा), रंगराव पाटील (काका), आबासाहेब पाटील (भाऊ), पोपट कदम (दादू), सुर्याजी पाटील (दादा), निवास माने (आण्णा), अॅड. धनाजी पाटील (नाना), क्लार्क सर्जेराव पाटील (भाऊ), बांधकाम सुपरवायझर रमेश पवार (सावकर), चंद्रकांत पाटील (भाऊ) तसेच सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
तारीख - 15/08/2023
कामेरी : राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसा. मर्या; कामेरी मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन संपन्न झाला. तर प्रमुख पाहुणे रविद्र पाटील (बापु) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी व्हा.चेअरमन सुधीर आढाव (पंच), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), अनिल पवार (पोपट), जमाल मुल्ला (पंच), पोपट कदम (दादा), युवराज पाटील (लाला), अधिक पाटील (दादा), जयसिंग पाटील (मामा), रंगराव पाटील (काका), आबासाहेब पाटील (भाऊ), पोपट कदम (दादू), सुर्याजी पाटील (दादा), निवास माने (आण्णा), अॅड. धनाजी पाटील (नाना), क्लार्क सर्जेराव पाटील (भाऊ), बांधकाम सुपरवायझर रमेश पवार (सावकर), संग्राम माने (छोट्या), संतोष पाटील (शेटजी), प्रकाश पाटील (पोपट), कामेरी ग्रामपंचायत माजी सदस्य पोपट कुभांर (पंच), अमर पाटील (भैय्या), चंद्रकांत पाटील (भाऊ) तसेच शालेय शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तारीख -01/08/2023
राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटीमध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंती निमित्त भीमरावआण्णा पाटील सोसायटी संचालक मा. श्रीकांत पाटील (दादा) यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राजारामबापू पाटील सोसायटी चेअरमन मा. संग्राम पाटील (अण्णा), संचालक मा. विकास पाटील (अध्यक्ष), अनिल पवार (पोपट), जेष्ठ सभासद रंगराव पाटील (काका), मा. जयसिंग पाटील (मामा), मा. निवास माने (आण्णा), मा. अधिक पाटील (दादा), मा. जमाल मुल्ला (पंच), मा. सर्जेराव पाटील (भाऊ), रमेश पवार (सावकर), मा. अमर पाटील (भैया), संस्थेचे सभासद उपस्थित होते.
तारीख -12/07/2023
कामेरी : कामेरी येथील राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी मध्ये कामेरी गावचे माजी सरपंच स्वा.सै. शामरावमामा पाटील यांना जयंतीनिमित्त फोटो पुजन कामेरी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील (संदिप) यांनी केले.
यावेळी चेअरमन संग्राम जगदीश पाटील (आण्णा), संचालक जयसिंग पाटील (मामा), विकास पाटील (अध्यक्ष), सुर्याजी पाटील (दादा), निवास माने (आण्णा), अनिल पवार (पोपट), जमाल मुल्ला (पंच), युवराज पाटील (लाला), अधिक पाटील (दादा), सर्जेराव पाटील (भाऊ), धनाजी शिंदे (भाऊ), अमर पाटील (भैय्या) व सभासद उपस्थित होते.
तारीख -26/01/2023
कामेरी : राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसा. मर्या; कामेरी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा करण्यात आला.
सुधीर पाटील (काका) यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी चेअरमन संग्राम पाटील (आण्णा), व्हा. चेअरमन जयसिंग पाटील (भाऊ), संचालक निवास माने (आण्णा), सुर्याजी पाटील (दादा), विकास पाटील (अध्यक्ष), जमाल मुल्ला (पंच), अनिल पवार (पोपट पंच), युवराज पाटील (लाला), अधिक पाटील (दादा), सुधीर आढाव (पंच), आबासो पाटील (भाऊ), सर्जेराव पाटील (भाऊ), सुरेश सुतार (मिस्री), कोडीराम माने (बापू), इर्शाद पठाण (भैय्या), चंद्रकांत पाटील (दादा), दिनकर पाटील (शेटजी), निवास पाटील (ऑपरेटर), जगन्नाथ पाटील (भाऊ), प्रविण पाटील (ऑपरेटर), रमेश पवार (सावकर), संग्राम माने (छोट्या), धनाजी शिंदे (भाऊ), दाऊद तानेखान (भैय्या), जगन्नाथ माने (भाऊ), व आदर्श प्राथमिक विद्यालय शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
तर सुदाम राऊत (सर), संतोष काळगे (सर) यांनी विशेष सहकार्य केले.
आपल्या भारतभूमीची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू....
सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
तारीख -17/01/2023
कामेरी : कामेरी येथील राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त फोटो पुजन आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायत कामेरीचे संचालक दाऊद तानेखान (भैय्या) यांनी केले.
यावेळी चेअरमन संग्राम जगदीश पाटील (आण्णा), व्हा.चेअरमन जयसिंग पाटील (मामा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), अधिक पाटील (दादा), निवास माने (आण्णा), अनिल पवार (पोपट), सुर्याजी पाटील (दादा), जमाल मुल्ला (पंच), रंगराव पाटील (काका), सुधीर आढाव (पंच), आबासो पाटील (भाऊ), सर्जेराव पाटील (भाऊ), संदिप पवार (सादू), चंद्रकांत पाटील (दादा), अमोल पाटील (पैलवान), संतोष पाटील (शेटजी), डाॅ. संदिप पाटील (अध्यक्ष) व सभासद उपस्थित होते.
तारीख -06/01/2023
कामेरी : कामेरी येथील राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी मध्ये सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य, कामेरी ग्रापंचायत माजी सरपंच, राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना माजी संचालक कै. शामरावमामा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त फोटो पुजन जयंत दारिद्र्य निर्मुलन अभियान समन्वयक इलियास पीरजादे (भैय्या) यांनी केले.
यावेळी चेअरमन संग्राम जगदीश पाटील (आण्णा), माजी सरपंच अशोक कुंभार (बापू), व्हा.चेअरमन जयसिंग पाटील (मामा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), अधिक पाटील (दादा), निवास माने (आण्णा), अनिल पवार (पोपट), सुर्याजी पाटील (दादा), जमाल मुल्ला (पंच), युवराज पाटील (लाला), रंगराव पाटील (काका), सर्जेराव पाटील (भाऊ), प्रशांत पाटील (साहेब), दाऊद तानेखान (भैय्या), अमर पाटील (मिस्री), व सभासद उपस्थित होते.
तारीख - 15/10/2022
कामेरी : येथील राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी मध्ये सोसायटी सस्थापक कृषिभूषण जगदीश पाटील (आप्पा) यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमेचे पुजन कामेरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भगवान पाटील (पोपट पंच) यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुण्याचा सत्कार जेष्ठ सभासद बाबुराव कणसे (आण्णा) यांनी केला.
यावेळी सोसायटीचे व्हा.चेअरमन जयसिंग पाटील (मामा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), निवास माने (आण्णा), अनिल पवार (पोपट), जमाल मुल्ला (पंच), पोपट कदम (दादा), सूर्याजी पाटील (दादा), युवराज पाटील (लाला), अधिक पाटील (दादा), सुधीर आढाव (पंच), रंगराव पाटील (काका), आबासाहेब पाटील (भाऊ), क्लार्क सर्जेराव पाटील (भाऊ), सभासद रघुनाथ पवार (आप्पा), राजाराम पवार (भाऊ), पाडू माने (आण्णा), जयसिंग पाटील (भाऊ), भीमराव क्षिरसागर (आण्णा), संजय पाटील (सर), सयाजी पाटील (भाऊ), दिलीप माळी (तात्या), सुरेश सुतार (मिस्त्री), रोहीत गायकवाड (नामदेव), धनाजी शिंदे (भाऊ), अर्जुन पाटील (काका), संदिप पाटील (राजू), धनाजी पवार (बडा), अमर पाटील (भैय्या), अमोल पाटील (ऑपरेटर) व ग्रामस्थ उपस्थित होते.
तारीख - 15/08/2022
कामेरी : राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसा. मर्या; कामेरी मध्ये अमृत महोत्सवी 75 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन संपन्न झाला. तर प्रमुख पाहुणे सयाजी माने (साहेब) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सोसायटी चेअरमन संग्राम पाटील (आण्णा), व्हा. चेअरमन जयसिंग पाटील (मामा), संचालक निवास माने (आण्णा), अनिल पवार (पोपट), विकास पाटील (अध्यक्ष), सुर्याजी पाटील (दादा), जमाल मुल्ला (पंच), अधिक पाटील (दादा), रंगराव पाटील (काका), आबासाहेब पाटील (भाऊ), सुधीर आढाव (पंच), सर्जेराव पाटील (भाऊ), चंद्रकांत पाटील (दादा), महादेव जाधव (उद्योजक), दयानंद जाधव (दादा), संग्राम माने (छोट्या), संतोष पाटील (शेटजी), प्रकाश पाटील (पोपट), जगन्नाथ माने (भाऊ) तसेच शालेय शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तारीख - 01/08/2022
कामेरी : येथील राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांना जयंतीनिमित्त फोटो पुजन विकास पाटील (काका) यांनी केले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन संग्राम पाटील (आण्णा), व्हा.चेअरमन जयसिंग पाटील (मामा) संचालक विकास पाटील (अध्यक्ष), अनिल पवार (पोपट), जमाल मुल्ला (पंच), अधिक पाटील (दादा), सुधीर आढाव (पंच), आबासाहेब पाटील (भाऊ), सर्जेराव पाटील (भाऊ), धनाजी शिंदे (भाऊ), अमर पाटील (भैय्या) व सभासद उपस्थित होते.
तारीख - 12/07/2022
कामेरी : स्वा.सै. शामरावमामा पाटील यांना विनम्र अभिवादन
कामेरी : कामेरी येथील राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी मध्ये कामेरी गावचे माजी सरपंच स्वा.सै. शामरावमामा पाटील यांना जयंतीनिमित्त फोटो पुजन अतुल माळी (भैय्या) यांनी केले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन संग्राम पाटील (आण्णा), व्हा.चेअरमन जयसिंग पाटील (मामा) संचालक विकास पाटील (अध्यक्ष), निवास माने (आण्णा), अनिल पवार (पोपट), जमाल मुल्ला (पंच), युवराज पाटील (लाला), अधिक पाटील (दादा), रंगराव पाटील (काका), सर्जेराव पाटील (भाऊ), धनाजी शिंदे (भाऊ), अमर पाटील (भैय्या) व सभासद उपस्थित होते.
तारीख - 26/01/2022
राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसा. मर्या; कामेरी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा करण्यात आला.
सुधीर पाटील (काका) यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी संग्राम पाटील (आण्णा), चेअरमन निवास माने (आण्णा), व्हा. चेअरमन सुर्याजी पाटील (दादा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), जयसिंग पाटील (भाऊ), जमाल मुल्ला (पंच), राजेंद्र निंबाळकर (भाऊ), रंगराव पाटील (काका), अनिल पवार (पोपट पंच), आबासो पाटील (भाऊ), सभासद प्रमोद पाटील (gs), सर्जेराव पाटील (भाऊ), सुरेश सुतार (मिस्री), विजय पाटील (नाना), महादेव जाधव (भाऊ), संतोष पाटील (शेटजी), अतुल कदम (नाना), युवराज पाटील (लाला), कोडीराम माने (बापू), चंद्रकांत पाटील (दादा), दिनकर पाटील (शेटजी), जगन्नाथ माने (बापू), संग्राम माने (छोट्या), सुनील बारपटे (कंत्राटदार), गणपती पाटील (महाराज), बाबुराव कणसे (आण्णा), अभिजीत लोहार (दादा), विश्वविधाता जाधव (निशिकांत), सागर पाटील (शंभूराजे), धनाजी शिंदे (भाऊ), रोहीत गायकवाड (नामदेव) व शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या भारतभूमीची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू....
सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
तारीख - 17/01/2022
लोकनेते राजारामबापू पाटील यांना विनम्र अभिवादन
कामेरी : कामेरी येथील राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त फोटो पुजन विकास पाटील (संदिप) यांनी केले.
यावेळी संग्राम पाटील (आण्णा), चेअरमन निवास माने (आण्णा), व्हा.चेअरमन सुर्याजी पाटील (दादा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), राजेंद्र निंबाळकर (भाऊ), जमाल मुल्ला (पंच), रंगराव पाटील (काका), सर्जेराव पाटील (भाऊ), राजेश पाटील (भोलानाथ), सागर पाटील (बबलू), धोडीराम पाटील (दादा) व सभासद उपस्थित होते.
तारीख - 06/01/2022
कै. शामरावमामा पाटील यांना विनम्र अभिवादन
कामेरी : कामेरी येथील राजारामबापू पाटील वि.का.स. सेवा सोसायटी मध्ये सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य, कामेरी ग्रापंचायत माजी सरपंच, राजारामबापू पाटील सह. साखर कारखाना माजी संचालक कै. शामरावमामा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त फोटो पुजन रामचंद्र आण्णा क्षीरसागर (भाऊ) यांनी केले.
यावेळी चेअरमन निवास माने (आण्णा), व्हा.चेअरमन सुर्याजी पाटील (दादा), संचालक विकास पाटील (अध्यक्ष), विवेक लोहार (बापु), अनिल पवार (पोपट), पोपट कदम (दादू), आबासो पाटील (आबा), सुधीर आढाव (पंच), जमाल मुल्ला (पंच), संपत पाटील (आण्णा), सर्जेराव पाटील (भाऊ), अशोक लोहार (मिस्त्री), राजेश पाटील (भोलानाथ), सागर पाटील (बबलू), विजय पाटील (नाना), चंद्रकांत पाटील (दादा), संतोष पाटील (शेटजी), दिनकर पाटील (शेटजी), संग्राम माने (छोट्या), बाबुराव कणसे (आण्णा), व सभासद उपस्थित होते.
राजेंद्र निंबाळकर (भाऊ) यांनी स्वागत केले. रंगराव पाटील (काका) यांनी आभार मानले. सचिव अनिल धनवडे (साहेब) यांनी सूत्रसंचालन केले..
तारीख - 10/09/2021
कामेरी येथे स्वर्गीय कृषीभूषण स्व. जगदीश शामराव पाटील (आप्पा) यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना सोसायटी संचालक विकास पाटील (अध्यक्ष) यावेळी युवा नेते संग्राम पाटील (आण्णा), चेअरमन निवास माने (आण्णा), व्हा. चेअरमन सुर्याजी पाटील (दादा), संचालक राजेंद्र निंबाळकर (भाऊ), जमाल मुल्ला (पंच), रंगराव पाटील (काका), विवेक लोहार (बापू), अनिल पवार (पोपट), जयसिग पाटील (भाऊ), सुधीर आढाव (पंच), पोपट कदम (दादा), आबासो पाटील (भाऊ), धनाजी पाटील (वकील), अशोक पाटील (भाऊ), विकास पाटील (फौजी), सचिव अनिल धनवडे (साहेब), सर्जेराव पाटील (भाऊ), बाजीराव पाटील (नाना), श्रीपती माने (आण्णा), चंद्रकांत पाटील (दादा), तसेच संस्थेतील सर्व आजी माजी पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
तारीख - 15/08/2021
राजारामबापू पाटील विकास सेवा सोसा. मर्या; कामेरी यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
नेताजी पाटील यांच्या हस्ते झेंडा वदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.
हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
तारीख - 01/08/2021
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन रघुनाथ पावर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तारीख - 12/07/2021
स्व. शामरावमामा पाटील यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेचे पूजन दीपक कुंभार (सर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तारीख - 18/04/2021
सहकार महर्षी बाजीराव पाटील (बापू) यांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन निवास माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तारीख - 09/03/2021
माजी सरपंच स्व. भीममराव पाटील (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन सोसायटी संचालक विकास पाटील (अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तारीख - 26/01/2021
राजारामबापू पाटील विकास सेवा सोसा. मर्या; कामेरी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अशोक पाटील यांच्या हस्ते झेंडा वदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या भारतभूमीची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.