संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
संस्थापक - कृषीभूषण जगदीश शामराव पाटील (आप्पा )
- सन -
2019 - 2020 - 2021 -
मध्ये बँक पातळीवर सर्व प्रकारच्या वसुलीस पात्र कर्जाची वसुली सोसायटीे व चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव सर्व संचालक, कर्मचारी, सभासद यानी विशेष सहकार्य करून 100% केली.
त्यामुळे जिल्हा बँकने विशेष आभार मानले.
बँक व सोसायटी पातळीवर सर्व प्रकारच्या वसुलीस व इतर सर्व व्यवहारास सोसायटीने व संग्राम पाटील (आण्णा) यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल जिल्हा बँक शाखा कामेरी कडून बँक इन्स्पेक्टरअशोक पाटील (दादा), कॅशियर प्रकाश जाधव (भाऊ),अशोक महाडिक (भाऊ), यांनी जिल्हा बँक मार्फत विशेष आभार मानले.
- सन -
2014 - 2015 - 2016 - 2017 - 2018
मध्ये बँक पातळीवर सर्व प्रकारच्या वसुलीस पात्र कर्जाची वसुली सोसायटी व सर्व संचालक, कर्मचारी यांनी 100% केली.
त्यामुळे जिल्हा बँकने धन्यवाद मानले.
- सन -
2009 - 2010 - 2011 - 2012 - 2013
मध्ये बँक पातळीवर सर्व प्रकारच्या वसुलीस पात्र कर्जाची वसुली सोसायटीे व सर्व पदाधिकारी, कर्मचारी यानी विशेष सहकार्य करून 100% केली.
त्यामुळे जिल्हा बँकने आभार मानले.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक व संस्थापक जगदीश पाटील (आप्पा) याचा सभासदाकडून सत्कार करण्यात आला.
आप्पा नी सोसायटी स्थापन करून आर्थिक अर्थसहाय्य शेतकऱ्यांना दिले.
सोसायटी उत्तम रित्या चालवून दाखवल्या बद्दल माजी संचालक धोडीराम पाटील यांनी सत्कार केला.
तर यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
- सन -
2004 - 2005 - 2006 - 2007 - 2008
मध्ये सभासद व बँक पातळीवर सर्व प्रकारच्या वसुलीस पात्र कर्जाची वसुली सोसायटीने 100% केली.
त्यामुळे जिल्हा बँकने आभार मानले.
- सन -
1999 - 2000 - 2001 - 2002 - 2003
मध्ये सभासद व बँक पातळीवर सर्व प्रकारच्या वसुलीस पात्र कर्जाची वसुली सोसायटीने, संस्थापक, अध्यक्ष, उपाअध्यक्ष, सर्व सदस्य, सचिव, कर्मचारी, सर्व सभासद यांनी स्थापन्याच्या पहिल्या 5 वर्षा मध्ये 100% केली.
त्यामुळे जिल्हा बँकने आभार मानले.
Powered by & Copyright © 2021- 2022 RAJARAMBAPU PATIL CO Operative SERVICE SOCIETY - All Rights Reserved.
Developed by Patil & Mane team.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.